jivanchavan shared a photo from Flipboard

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी एक वकील आला होता त्याचे नाव होते हेन्री ओक्सिटन.... अणि या हेन्री ओक्सिटन ने एक डायरी लिहली त्यात तो लिहतो की.... मी रायगडा वर आलो मी शिवाजी महाराजांच्या राज्यभिशेकाचा सोहळा बघितला अणि या सोहळ्याच्या वेळी माझी भेट झाली ती शिवाजी राज्यांच्या मुलाशी म्हणजे संभाजी राज्यांशी त्यावेळी माझ्या लक्षात आले की.... हा संभाजी राजा इथल्या रयतेशी मराठीत बोलतो .... उत्तरेतल्या लोकांशी हिंदी मधे बोलतो.... आम्हा इंग्रजांशी इंग्रजी मधे बोलतो...... पोर्तुगिजंशी पोर्तुगीज मधे बोलतो .... अरे या शिवाजी राजांनी आपल्या मुलाला भाष्या शिकवाल्यात तरी कीती ???? कोणाला प्रश्न पडला त्या इंग्रज लोकांना आम्हाला नाही प्रश्न पडला त्यानी लिहून ठेवल तेव्हा आम्हाला समजल..... संभाजी राज्यांच १४ भाष्यांवर प्रभुत्व होत... लाऊ जिजाऊ ! जय शिवराय !! जय शंभूराजे !!!

jivanchavan Via Flipboard
This image was shared from Flipboard, a fast, beautiful way to flip through the news, photos and updates your friends are sharing on Facebook, Twitter, Flickr, Google+ and Instagram.
Free Download! App Store Badge